Pages

माझे मनोगत


आदरणीय ,

             शिक्षक बंधु आणि भगिनीनो
                              सप्रेम नमस्कार 
                  शिक्षक मित्रहो हा ब्लॉग प्रसिद्ध करताना मला विशेष आनंद होत आहे . शिक्षक म्हणून ज्ञानदान काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा दृष्टीने एक ब्लॉग निर्मिती करणे हा एक छोटासा प्रयत्न आहे . शालेद्यानातून उमलणाऱ्यासुंदर कोमल फुलावर सुसंस्कार व्हावे य़ बाल मनाचा सर्वांगीण म्हणजे भावनिक बौद्धिक शारीरिक मानसिक व सामाजिक व्हावा . हा विकास घडवण्याचे कार्य ज्ञानमंदिरच यशस्वीरित्या करू शकतात . ज्ञानर्जनाच्या या कार्यात मार्ग दाखवणारे शिक्षक हेच खरे  मार्गदर्शक असतात बंधुहो आपली हि मार्गदर्शकाची भूमिका यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हा शिक्षक मित्र हा ब्लॉगआपणास वेळोवेळी उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे