ज्ञानदीप..
"शिक्षक,विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे मराठी संकेतस्थळ..
Pages
- माझे मनोगत
- उजळणी व पाढे
- ई - लर्निंग सॉफ्टवेअर
- कविता - मराठी / English
- पुस्तके आपल्या भेटीला
- उपक्रमशील शाळा
- बडबडगीते
- परिपत्रके व शासन निर्णय
- मराठी विश्वकोश
- यूडायस शाळा रिपोर्ट
- शब्दकोश
- आर टी ई कायदा
- विज्ञान खेळणी
- इ. १ ली
- वर्षभरात राबवायचे उपक्रम
- शिक्षकांसाठी दालन..
- शासकीय जी.आर
- संग्राम साॅफ्टवेअर
- बोलती पुस्तके
- इन्कम टॅक्स विभाग
- मराठी साॅफ्टवेअर
- १० वी ,१२ वी गुणपत्रक
- अवकाश वेध
- महाराष्ट्रातील जाती-संवर्ग
- केंद्र :- न्हावरे ज्ञानरचनावादी उपक्रम भेट
- संपूर्ण भारतातील वर्तमानपत्र वाचूयात..
- पाठ्यपुस्तके डाऊनलोड करूयात..
- कविता केजी ते आठवी पर्यंतच्या..
- सरल पोर्टलचे ऑफलाईन मन्युअल..
- हस्तकलेचे नमुने..
- ई बुक्स..
- शिक्षक मित्र
- शासकीय जी.आर
Friday, 17 April 2020
Saturday, 31 December 2016
Wednesday, 12 October 2016
क्लस्टर लॉगिन वरून MDM ऑनलाइन बिल काढणे
Cluster login varun online Bills
*MDM अपडेट*
*केंद्रप्रमुखांच्या लॉगीन वरून शाळेच्या पोषण आहाराच्या बीलची प्रिंट काढणे*
www.education.maharashtra.gov.in *या साईट वर जा*
*MDM वर click करा*
*MDM login वर click करा*
*केंद्रप्रमुखांचा User ID , Password व Captha code टाकून लॉगीन करा*
*तिसऱ्या क्रमांकाचा आडवा tab Bill मधील*
*पहिल्यांदा fuel and vegetable वर click करा*
*पहिल्यांदा fuel and vegetable वर click करा*
*bill for central Government किंवा State Government अशा कोणत्याही एकाची निवड करा*
*Primary(१ ते ५) व upper primary ( ६ ते ८ ) यापैकी एक निवडा*
*कोणत्या महिन्याचे bill हवे आहे त्यानुसार From Date मध्ये १ तारीख निवडा व To Date मध्ये महिन्याच्या शेवटची तारीख निवडा*
*Result वर click करा*
*आपल्या समोर केंद्राचा कोड , नाव , एकूण उपस्थित विद्यार्थी, एकूण दिवस , पोषण आहार खाल्लेले विद्यार्थी , दर व एकूण बिलाचे आकडे येतील*
*आता केंद्राच्या नावावर click करा, आपल्या समोर केंद्रातील सर्व शाळांची माहिती येईल, आपल्या शाळेच्या नावावर click करा*
*आपल्याला आपण किती दिवस पोषण शिजवला त्याची तारीख , उपस्थित विद्यार्थी , पोषण आहार खाल्लेले विद्यार्थी, दर एकूण असे आकडे येतील*
*आपण report format मधील PDF निवडून GO बटनावर click करा*
*आपल्याला PDF स्वरुपात रिपोर्ट व बिल आकडे मिळतील , ते डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढा*
*अशा प्रकारे आपण आपल्या सर्व प्रकारच्या पोषण आहाराची bill प्रिंट काढू शकतो*
*♻हीच प्रक्रिया राहिलेल्या प्रकारांसाठी करा*
Subscribe to:
Posts (Atom)